Onion Rate : कांदा दर दबावात

Team Agrowon

कांद्याने पुन्हा एकदा उत्पादकांची गोची केली.

Onion | Agrowon

कांद्याचे दर मागील महिन्यात सरासरी २ हजार रुपयांवर पोचले होते.

Onion | Agrowon

मात्र त्यात घसरण होऊन कांदा दर आता सरासरी १३०० रुपयांपर्यंत आले.

Onion | Agrowon

एकिकडे उत्पादन घटूनही बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र झालं उलटच.

Onion | Agrowon

दर पडले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

Onion | Agrowon

कांद्याचे बाजारभाव पुढील काही दिवसांमध्ये सुधारु शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Onion | Agrowon
cta image | Agrowon