Onion Market : 'मार्च एन्ड'लाही सुरू राहणार कांदा मार्केट

Team Agrowon

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीने यंदा ३० व ३१ मार्चलाही कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Onion Market | Agrowon

बाजार समितीच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

Onion Market | Agrowon

आर्थिक व्यवहारांच्या हिशोबासाठी व्यापारी मार्च अखेरला चार ते पाच दिवस लिलाव बंद ठेवतात.

Onion Market | Agrowon

मात्र, लेट खरीप कांद्याचे दर पडल्यामुळे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

Onion Market | Agrowon

या यपार्श्वभूमीवर बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव ३० व ३१ मार्च रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Onion Market | Agrowon

कांदा अनुदानाचे वाटप लवकरच सुरू होणार असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Onion Market | Agrowon

२०० क्विंटल प्रति शेतकरी या मर्यादेत अनुदानांचे वाटप केले जाणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

Onion Market | Agrowon
Millet | Agrowon