Sell Online : शेतकऱ्यांना बाजारापेक्षा जास्त भाव, तेही सरकारच्या मदतीने...

Team Agrowon

टोमॅटोचे भाव गगनाला

गेल्या काही दिवसांत टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. देशभरात अनेक बाजारात टोमॅटोने १५० च्या पुढे आहेत.

tomato market

टोमॅटोचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन (NCCF) आणि नाफेडने टोमॅटोची खरेदी केली.

tomato farm

ONDC कडून विक्री

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सने (ONDC) ७० रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री केली.

tomato

ई-कॉमर्स कंपनी

गेल्या वर्षी केंद्र सरकारने ओएनडीसी या ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली. या कंपनीला ११ लाख रिटेल ऑर्डर मिळाल्या आहेत,

tomato

एनसीसीएफमधून पुरवठा

एनसीसीएफमधूनच ओएनडीसीला टोमॅटोचा पुरवठा केला जात होता.

ondc

टोमॅटोचा पुरवठा

एनसीसीएफ आणि नाफेड आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईतून खरेदी करून दिल्ली-एनसीआर, बिहार, राजस्थान आदी राज्यांना पुरवठा करत होते.

ondc

शेतमाल विक्री व खरेदी

ONDC आता शेतमाल विक्री व खरेदीची उत्तम संधी घेवून आले आहे. यात शेतकरी आपण फळे, भाजीपाला अन्नधान्य तसेच इतर कृषि उत्पादने समाविष्ट करू शकतो.

ondc
water-level | Agrowon
आणखी पहा...