Onam 2023 : केरळची एक अप्रतिम संस्कृती म्हणजे ओनम

Team Agrowon

या वर्षीचा मुहुर्त

या वर्षी म्हणजेच 2023 ला हा सण 20 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या दहा दिवसात साजरा केला जातो.

Onam 2023 | Agrowon

दहावा दिवस महत्त्वाचा

या दहा दिवसांमधील शेवटचा दहावा दिवस हा महत्त्वाचा असतो. या दिवशी भगवानांचा अवतार पृथ्वीवर येतो अस मानलं जातं.

Onam 2023 | Agrowon

प्रार्थना

या दहाव्या दिवशी घरातील धन्यधान्याची पूजा केली जाते. घरातील धन-धान्यांची समृद्धी अशीच राहुदे यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात.

Onam 2023 | Agrowon

बळीराजाचं आगमन

या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असं समजलं जातं. त्यामुळे बळीराजाच्या आगमनाचा उत्सव हा ओनमच्या स्वरुपात साजरा केला जातो.

पुक्कळम रांगोळी

या दिवशी घराची साफसफाई केली जाते. सजावट केली जाते. या दिवशी पुक्कळम ही रांगोळी देखील काढली जाते जी फुलांची असते.

दानाला महत्त्व

केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं. या दिवशी दान करण्यालाही महत्त्व दिलं जातं.

Onam 2023 | Agrowon
Onam 2023 | Agrowon