Telghana : अल्प खर्चात घरच्या घरी काढता येणार घाण्यातून तेल!

Team Agrowon

या तेलघाण्यातून करडई, शेंगदाणे, बदाम, तीळ, जवस, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादीचे तेल काढता येते.

Telghana | Agrowon

एका तासाला तीन किलोमीटर शेंगदाणे ग्रेडिंग करता येतात.

Telghana | Agrowon

तेलघाण्यातून तासाला एक ते दीड लीटर तेल तयार होते.

Telghana | Agrowon

दोन तासाला एक युनिट वीज या घाण्यासाठी लागते.

Telghana | Agrowon

कंपनीकडून दोन वर्षाची खात्री देण्यात येते. तसेच 5 वर्षांची दुरुस्ती करण्याची हमी देते. या घाण्याची किंमत 31 हजार आहे.

Telghana | Agrowon

स्टेनलेस स्टीलपासून हा तेलघाणा बनवण्यात आला आहे.

Telghana | Agrowon
Shankarpat | Agrowon