Aslam Abdul Shanedivan
अनेकदा आपल्या घरात आणलेल्या फळांची साले सोलून खाली जातात. मात्र अशी अनेक फळे असतात ज्यांच्या सालीतच अनेक महत्वाचे घटक असतात.
मग असे कोणती फळे आहेत जी सोलून न खाता सालींसह खायला हवीत... ते पाहूया
आलू बुखारा हृदयरोगांपासून दूर राहण्यास मदत करणारे फळ असून ते चिंतेपासूनही दूर ठवते. याच्या सालीतच मोठे फायदे देणारे घटक असतात
नाशपाती जे अरोग्यासाठी चांगले मानले जात असून याच्या सालीत फायबर मोठ्या प्रमाणात असते
कीवी हे पेशी वाढवण्यासाठी बहुदा खाले जाणारे फळ असून याच्या सालीत फायबर, फोलेट, व्हिटॅमिन ई आणि सी असते
सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत फलदायी फळ असून याच्या सालीत कॅन्सरशी लढणारे घटक असतात
चिकू हे सर्वसामान्यांचे फळ असून याच्या सालीत मोठ्या प्रमाणात लोह असते. लोहासोबतच अनेक इतर घटक ही असतात जे आपल्या शरीराला ताकद देतात.