October Heat : ऑक्टोबर हीटमध्ये या भाज्या तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करतील

Sanjana Hebbalkar

उन्हाचा त्रास

ऑक्टोबर हीट वाढत आहेत. अनेक जिल्ह्यांत  तापमान ३६ अंशांच्या पुढे होते. त्यामुळे उन्हाचा त्रास होतो.

October Heat | Agrowon

ऑक्टोबर हीट

यातच उकाड्यातही वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत आहे. ऑक्टोबर हीटचा चटका चांगलाच वाढल्याने राज्यात उन्हाची ताप कायम आहे. 

October Heat | Agrowon

भोपळा

भोपळ्यामध्ये प्रचंड थंड राहण्याचा गुणधर्म असतो. शिवाय अपचनाच्या त्रासाला भोपळ्याची भाजी कमी करण्यास मदत करतं

October Heat | Agrowon

कांदा

कांद्यामध्ये देखील थंड राहण्याचा गुणधर्म आहे. जो तुम्हाला सनबर्नपासून रोखेल,

October Heat | Agrowon

काकडी

काकडीमध्ये मोठ्यप्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं जे तुमच्या शरीरातील थंडपणा कायम ठेवण्यास मदत करत.

October Heat | Agrowon

कारलं

कारलं हे पुरळ, रॅशेस आणि फंगल इनफेक्शनवर प्रभावी ठरतं. जे प्रंचड तामानात उपयोगी पडलं

October Heat | Agrowon

दूधी

दूधीमध्ये देखील पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे जास्त तापमानाला तुमचं पोट थंड ठेवण्याचं काम दूधी करते

October Heat | Agrowon
October Heat | Agrowon