Millet Month : राज्यात राबविणार पौष्टिक तृणधान्य महिना

Team Agrowon

राज्यात पौष्टिक तृणधान्य वर्ष (Millet Year) साजरे करण्यासाठी ‘मिलेट ऑफ मंथ’ (Millet Of The Month) ही संकल्पना प्रत्येक जिल्ह्यात राबविली जाणार आहे.

Millet Month | Agrowon

विशेष म्हणजे या उपक्रमांकरिता कृषीसह इतर आठ मंत्रालये सहभागी होत आहेत.

Millet Month | Agrowon

भारताने पुढाकार घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.

Millet Month | Agrowon

केंद्र शासनाने प्रत्येक राज्यावर विविध उपक्रमांची जबाबदारी सोपविली आहे.

Millet Month | Agrowon

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून राज्यातील उपक्रमांच्या नियोजनाचा आढावा घेतला जात आहे.

Millet Month | Agrowon

कृषीसह महिला व बाल कल्याण, ग्रामविकास, आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय, नगरविकास, माहिती व जनसंपर्क आणि शालेय शिक्षण अशी विविध मंत्रालये या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

Millet Month | Agrowon
cta image | Agrowon
Click Here