Monsoon : आता सप्टेंबर महिन्यात कधी अन् किती दिवस पाऊस पडणार ?

Swapnil Shinde

अपुरा पाऊस

यंदा मान्सूनच्या पावसाने उशीर केला. त्यातही १ जून ते ३१ ऑगस्ट या काळात राज्यातील अनेक भागात अपुरा पाऊस पडला.

Monsoon | Agrowon

हंगाम वाया

शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर खरीपाच्या पेरण्या केल्या. पण पावसाने हुलकावणी दिल्याने हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे.

Monsoon | Agrowon

१० टक्के पावसाची तूट

देशात १० टक्के तूट आली आहे. दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा १७ टक्के कमी पाऊस पडला.

Monsoon | Agrowon

कमी पाऊस

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Monsoon | Agrowon

समाधानकारक पाऊसाची अपेक्षा

त्यामुळे शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पावसाची अपेक्षा होती.

Monsoon | Agrowon

आयओडी सक्रिय

आयओडी सक्रिय झाल्याने देशात सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Monsoon | Agrowon

सरासरीपेक्षा कमी पाऊस

हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी ९१ ते १०९ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्ते केला. पण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

Monsoon | Agrowon
redning-in-cotton | Agrowon
आणखी पहा..