Cow Monitor System : आता जनावरावर लक्ष ठेवेल काऊ मॉनिटर सिस्टीम

Team Agrowon

काऊ मॉनिटर सिस्टीम या डीजीटल गॅझेटला इंडिन डेअरी मशिनरी कंपनीने (आयडीएमसी) मान्यता दिली आहे.  

Cow Monitor System | Agrowon

हे यंत्र बेल्ट सारखे असून जनावराच्या गळ्याभोवती घातले जाते. जेणेकरून जनावर कुठेही गेलं तरी पशुपालकाला त्याचे लोकेशन कळेल.

Cow Monitor System | Agrowon

जनावराच्या हालचालीवरही लक्ष ठेवेल. याशिवाय जनावरांतील आजारांबद्दलही माहिती देईल. 

Cow Monitor System | Agrowon

जनावरांना धोकादायक आजारांपासून कसे वाचवायचे, याबाबतही हे यंत्र माहिती देणार आहे.

Cow Monitor System | Agrowon

काऊ मॉनिटर सिस्टीममुळे जनावराच्या गर्भधारणेशी संबंधित माहितीही मिळणार आहे.

Cow Monitor System | Agrowon

हे यंत्र सुमारे १० किलोमीटरच्या परिघात जनावराचे स्थान ट्रॅक करेल. जनावराच्या हालचालीवरही लक्ष ठेवेल. या बेल्टमध्ये जीपीएस आहे, त्यामुळे जनावरांना कोणतीही हानी पोहोचत नाही. 

Cow Monitor System | Agrowon
Soybean | Agrowon