Normal Delivery Tips : नॉर्मल डिलीव्हरीचे शंभर वर्षांपूर्वीचे हे आहे महत्त्वाचे 'गुपित'

Anuradha Vipat

नैसर्गिक नियम

नॉर्मल डिलिव्हरीसाठी जुन्या काळातील स्त्रिया काही खास नैसर्गिक नियमांचे पालन करत असत जे आजही तितकेच प्रभावी आहेत. 

Normal Delivery Tips | agrowon

शारीरिक हालचाल

त्या काळी गरोदरपणात आराम करण्यापेक्षा शारीरिक हालचाल महत्त्वाची मानली जाई.

Normal Delivery Tips | agrowon

काम

जमिनीवर बसून काम केल्याने पेल्विक स्नायू लवचिक होतात, जे नॉर्मल डिलिव्हरीसाठी अत्यंत गरजेचे असतात.

Normal Delivery Tips | agrowon

पोछा मारणे

आजही अनेक डॉक्टर्स गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांत जमिनीवर बसून पुसणे किंवा 'स्क्वॉटिंग' करण्याचा सल्ला देतात

Normal Delivery Tips | agrowon

तुपाचा वापर

नवव्या महिन्यात दुधात गायचे शुद्ध तूप टाकून पिण्याची परंपरा जुनी आहे.

Normal Delivery Tips | Agrowon

खजूर

डिलिव्हरीची तारीख जवळ आली की, जुन्या स्त्रिया खजूर खाण्याचा सल्ला देत.

Normal Delivery Tips | Agrowon

कोमट पाणी

गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसात कोमट पाण्याने स्नान केल्याने शरीराचे स्नायू शिथिल होतात आणि बाळाची खाली येण्याची प्रक्रिया सोपी होते.

Normal Delivery Tips | Agrowon

Krishna Idol Benefits : घरात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवणे शुभ असतं का?

Krishna Idol Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...