Nighttime Luck Charms : रात्री झोपताना 'या' गोष्टी उशीजवळ ठेवल्याने उजळेल नशीब

Anuradha Vipat

नशीब

वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपताना उशीजवळ काही विशिष्ट गोष्टी ठेवल्यास नशीब उजळते

Nighttime Luck Charms | Agrowon

लसूण

वास्तुशास्त्रानुसार लसणाची पाकळी किंवा एक छोटा तुकडा उशीखाली ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते

Nighttime Luck Charms | Agrowon

तांब्याच्या भांड्यात पाणी

रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते उशीजवळ किंवा बेडच्या डोक्याकडील बाजूला ठेवा.

Nighttime Luck Charms | Agrowon

बडीशेप

जर तुम्हाला वाईट स्वप्ने पडत असतील तर थोडी बडीशेप बांधून उशीखाली ठेवा. यामुळे निद्रानाश दूर होतो.

Nighttime Luck Charms | agrowon

चाकू किंवा टोकदार वस्तू

लोखंडी टोकदार वस्तू जवळ ठेवल्यास वाईट शक्तींपासून संरक्षण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते.

Nighttime Luck Charms | Agrowon

आधारित

वरील गोष्टी केवळ पारंपारिक समजुती आणि ज्योतिषीय उपायांवर आधारित आहेत.

Nighttime Luck Charms | Agrowon

अवलंबून

तुमचे नशीब तुमच्या कर्मावर आणि प्रयत्नांवर अवलंबून असते.

Nighttime Luck Charms | agrowon

Hair Braiding Tips : दररोज वेणा घालताय? पण माहिती आहे का चूकीच्या पद्धतीने वेणी घातली तर काय होतं?

Hair Braiding Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...