Night Diya Direction : रोज रात्री घरामध्ये कोणत्या दिशेला दिवा लावावा?

Anuradha Vipat

सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरात योग्य दिशेला दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

Night Diya Direction | agrowon

वास्तुदोष

वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरात दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि धन-समृद्धी आकर्षित होते.

Night Diya Direction | Agrowon

ईशान्य दिशा

रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी मुख्य दिवा ईशान्य दिशेला लावावा. ही दिशा देवस्थानची मानली जाते.

Night Diya Direction | agrowon

आरोग्य

ईशान्य दिशेला दिवा लावल्याने घरात सुख-शांती येते, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते .

Night Diya Direction | Agrowon

तुळशीजवळ दिवा

दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. agrowon

Night Diya Direction | agrowon

मुख्य प्रवेशद्वार

 घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

Night Diya Direction | agrowon

स्वच्छता

ज्या ठिकाणी दिवा लावला आहे ती जागा नेहमी स्वच्छ असावी.

Night Diya Direction | Agrowon

Ancestral Photos : मृत व्यक्तींची छायाचित्रे घरात लावली पाहिजे का?

Ancestral Photos | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...