Onion Rate : चाकणच्या बाजारात नव्या कांद्याचा हंगाम सुरू

Team Agrowon

चाकण येथून देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी पाठविला जातो.

Onion Rate | Agrowon

मुंबई, कोकण भाग, दिल्ली, बंगळूर, केरळ, चेन्नई, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आदी भागात कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात पाठविला जातो.

Onion Rate | Agrowon

परराज्यांतील व्यापारी कांदा खरेदीसाठी बाजारात येत असतात.

Onion Rate | Agrowon

नवीन कांद्याची आवक जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे.

Onion Rate | Agrowon

केंद्र सरकार पुढील काही महिन्यांत कांद्याची निर्यात सुरू करणार असल्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी तसेच निर्यातदार कंपन्यांनी व्यक्त केली आहे.

Onion Rate | Agrowon

निर्यात सुरू केली तर कांद्याचे भाव वाढतील, अशी शक्यता व्यापारी, निर्यातदार प्रशांत गोरे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Onion Rate | Agrowon
Millet Month | Agrowon