Dengue Cure : डेंग्यूवर मात करण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक आहार; कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढवण्याचे सोपे उपाय

Anuradha Vipat

मोठा चिंतेचा

डेंग्यू तापामध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होणे हा सर्वात मोठा चिंतेचा विषय असतो.

Dengue Cure | agrowon

नैसर्गिक उपाय

रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि प्लेटलेट्सची पातळी नैसर्गिकरित्या वेगाने वाढवण्यासाठी खालील नैसर्गिक उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात.

Dengue Cure | agrowon

पपईच्या पान

पपईची ताजी पाने स्वच्छ धुवून, कुस्करून त्याचा १ ते २ चमचे रस काढा. हा रस दिवसातून दोनदा रुग्णाला द्यावा. याचा कडू चव कमी करण्यासाठी त्यात थोडे मध मिसळू शकता.

Dengue Cure | agrowon

कीवी फळ

डेंग्यू रुग्णाला रोज २ कीवी फळे खाण्यास द्यावीत. हे फळ रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासोबतच शरीराला झटपट ऊर्जा देते.

Dengue Cure | agrowon

गव्हाच्या अंकुरांचा रस

गव्हाच्या अंकुरांमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करते.

Dengue Cure | Agrowon

गिलोय किंवा गुळवेल रस

गुळवेलीचे खोड पाण्यात उकळून त्याचा काढा किंवा बाजारात मिळणारा गुळवेल रस कोमट पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा घ्यावा.

Dengue Cure | Agrowon

शहाळ्याचे पाणी आणि हायड्रेशन

रुग्णाला दिवसातून २-३ वेळा शहाळ्याचे पाणी द्यावे. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात.

Dengue Cure | agrowon

Bakul Tree Benefits : हलणारे दात आणि हिरड्यांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय: 'बकुळ' चे औषधी फायदे

Bakul Tree Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...