Desi Govansh : राष्ट्रीय गोपाल रत्न

अमित गद्रे

रावेत (ता. हवेली,जि.पुणे) भागातील रविशंकर सहस्रबुद्धे हे जातिवंत गीर गोवंश पैदासकार म्हणून ओळखले जातात.

Desi Govansh | Agrowon

गोठ्यामध्ये जातिवंत भारतीय दुधाळ गीर गोवंश तयार करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

Desi Govansh | Agrowon

जमीन सुपीकता, मानवी आरोग्य, जातिवंत गो पैदास आणि प्रक्रिया उत्पादनातूनच देशी गोवंश किफायतशीर ठरतो हा त्यांचा स्व अनुभव आहे.

Desi Govansh | Agrowon

आज गुजरातमधील गोपालक त्यांच्याकडे जातिवंत गीर कालवड आणि वळूची मागणी नोंदवित आहेत, हे त्यांच्या पैदास धोरणाचे यश म्हणावे लागेल.

Desi Govansh | Agrowon

नुकतेच त्यांना केंद्र सरकारच्या वतीने "राष्ट्रीय गोपाल रत्न" या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Desi Govansh | Agrowon
cta image | Agrowon
क्लिक करा