Naralachi Vadi Recipe : तोंडात टाकताचं विरघळेल अशी ओल्या नारळाची वडी, पाहा रेसिपी

Anuradha Vipat

लोकप्रिय पदार्थ

ओल्या नारळाची वडी हा सणासुदीला बनवला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे.

Naralachi Vadi Recipe | agrowon

साहित्य

ओल्या नारळ, साखर ,अर्धी वाटी साय किंवा मलाई, साजूक तूप, अर्धा चमचा वेलची पूड, बारीक केलेले काजू-बदाम 

Naralachi Vadi Recipe | agrowon

कृती

जाड बुडाच्या कढईत १ चमचा तूप गरम करा. त्यात खवलेला नारळ घालून २-३ मिनिटे मंद आचेवर परता.

Naralachi Vadi Recipe | agrowon

साखर आणि साय

आता त्यात साखर आणि साय घाला. हे मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण मंद आचेवर शिजवत राहा.

Naralachi Vadi Recipe | agrowon

फ्लेव्हर

 जेव्हा मिश्रण गोळा व्हायला लागेल, तेव्हा त्यात वेलची पूड आणि आवडीनुसार सुका मेवा घालून नीट मिक्स करा.

Naralachi Vadi Recipe | agrowon

वडी

एका ताटाला थोडे तूप लावून घ्या. तयार मिश्रण ताटात काढून एकसारखे थापा.

Naralachi Vadi Recipe | agrowon

कट

मिश्रण थोडे कोमट असतानाच चाकूने वड्या पाडून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर वड्या सहज निघतात.

Naralachi Vadi Recipe | agrowon

Horoscope 7 April 2026 : आज या राशींवर राहील हनुमानजींची अपार कृपा

Horoscope 7 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...