Fodder : नेपियर चाऱ्याची कोणत्या जमिनीत लागवड करावी ?

Team Agrowon

संकरित नेपियर चारा पिकाची लागवड उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.

Fodder | Agrowon

दलदल, पाणथळ किंवा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास पिकाची वाढ खुंटते.

Fodder | Agrowon

हलकी व मध्यम जमीन उपयुक्त. भारी जमिनीत लागवड करू नये.

Fodder | Agrowon

सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत उत्पादन जास्त मिळते.

Fodder | Agrowon

जमिनीचा सामू ५.५ ते ६.० दरम्यान असावा.

Fodder | Agrowon

प्रथम उभी- आडवी खोल नांगर करून कुळवाच्या २ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

Fodder | Agrowon

शेवटच्या कोळपणीच्या वेळी हेक्टरी ८ ते १० टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. त्यानंतर लागवडीसाठी सरी वरंबा तयार करावी.

Fodder | Agrowon
Papaya | Agrowon