Team Agrowon
बीड जिल्ह्याच्या राजकारणात नगर बीड परळी रेल्वे मार्ग कायम केंद्रस्थानी राहिला आहे
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता.
अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान 7 कि.मी.अंतरावर मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती
नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू झाली
नगर-बीड- परळी वैजनाथ या संपूर्ण रेल्वे मार्गाचे आतापर्यंत 99.53 टक्के जमिनीचे संपादन झाले आहे.
आष्टी - अमळनेर-इगनवाडी हा 67.12 किमीचा ( 5 स्थानके ) रेल्वे मार्ग यावर्षी तयार होणार आहे.
या रेल्वे मार्गामुळे शेतीपूरक उद्योगधंद्यास चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.