Onion Rate : नाफेड करणार बाजार समितीत कांद्याची खरेदी

Team Agrowon

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.

Onion Rate | Agrowon

एफपीओंच्या दहा केंद्रांपैकी काही केंद्रे बाजार समित्यांमध्ये सुरू करण्याचे निर्देश देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहेत.

Onion Rate | Agrowon

कांद्याच्या कोसळलेल्या दरांवरून राष्ट्रवादीचे नेत छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Onion Rate | Agrowon

नाफेडची खरेदी सुरू झाल्याचे सरकार सांगत आहे, परंतु अद्याप तसे झाले नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Onion Rate | Agrowon

सुरू असलेली खरेदी ही व्यापाऱ्यांची असून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून तो नाफेडला विकला जात आहे.

Onion Rate | Agrowon

व्यापाऱ्यांकडून खरेदी सुरू असेल तर या खरेदीचा काय फायदा? नाफेडने जर खरेदी सुरू केली असेल, तर त्यात राज्य सरकारने हस्तक्षेप करायला हवा.

Onion Rate | Agrowon

‘नाफेड’ने जर बोली लावली तरच व्यापारी त्यावर अधिक बोली लावतील. मुळात नाफेडची खरेदी केंद्रे ही बाजार समित्यांमध्ये असायला हवीत.

Onion Rate | Agrowon
Onion Rate | Agrowon