Mustard seeds : रोज एक चिमुटभर मोहरी खावा काही दिवसात फरक जाणवेल

sandeep Shirguppe

मोहरी

किचनमध्ये असणाऱ्या मोहरीचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत, याने डोळ्याचे आरोग्य सुधारते.

Mustard seeds | agrowon

पचन सुधारते

मोहरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

Mustard seeds | agrowon

त्वचेसाठी चांगली

त्वचेवर येणारी खाज काळे डाग जखमा कमी करण्यासाठी मोहरी उपयुक्त ठरते.

Mustard seeds | agrowon

हृदयविकारांसाठी उपयुक्त

मोहरी ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे, जो हृदयविकार आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Mustard seeds | agrowon

केसांसाठी चांगली

मोहरी बरोबर याचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे, केस मजबूत करते.

Mustard seeds | agrowon

कॅन्सर प्रतिबंधक

मोहरीमध्ये असलेले काही घटक कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.

Mustard seeds | agrowon

मधुमेहासाठी फायद्याचे

मोहरी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.

Mustard seeds | agrowon

हाडांसाठी चांगली

मोहरीमध्ये सेलेनियम असते, जे हाडे, दात आणि हिरड्या मजबूत करण्यास मदत करते.

Mustard seeds | agrowon
आणखी पाहा...