Winter Bucket List : गुलाबी थंडीचा पुरेपूर आनंद घ्या! हिवाळ्यात करण्यासारख्या अविस्मरणीय गोष्टी

Anuradha Vipat

आल्हाददायक

गुलाबी थंडीची चाहूल लागली की वातावरण अगदी आल्हाददायक होऊन जाते.

Winter Bucket List | agrowon

मजेशीर आणि आरोग्यदायी गोष्टी

यंदाच्या हिवाळ्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही मजेशीर आणि आरोग्यदायी गोष्टींचा नक्कीच समावेश करू शकता.

Winter Bucket List | agrowon

हुरडा पार्टी

मित्रपरिवार किंवा कुटुंबासोबत एखाद्या कृषी पर्यटन केंद्रावर जाऊन चुलीवर भाजलेला गरमागरम हुरडा, गूळ, शेंगदाण्याची चटणी आणि दह्याचा आस्वाद नक्की घ्या.

Winter Bucket List | agrowon

धुक्याने वेढलेल्या ठिकाणांना भेट द्या

महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा किंवा भंडारदरा यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन धुक्याची चादर आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घ्या.

Winter Bucket List | agrowon

शेकोटी आणि गप्पांची मैफल

थंडीच्या कडाक्यात रात्रीच्या वेळी अंगणात किंवा टेरेसवर शेकोटी पेटवून त्याभोवती बसून जुन्या गाण्यांची किंवा गप्पांची मैफल जमवा.

Winter Bucket List | agrowon

हिवाळी ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग

पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात ट्रेकिंग करणे अधिक सोपे आणि सुरक्षित असते. स्वच्छ आकाश आणि गार वाऱ्यात एखाद्या किल्ल्यावर ट्रेक करा.

Winter Bucket List | agrowon

हिवाळी पदार्थांची मेजवानी

डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गरमागरम सूप आणि गाजराचा हलवा यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्या.

Winter Bucket List | agrowon

Snowfall Places In India : थंडीच्या दिवसांत बर्फवृष्टीपाहायची आहे? भारतातील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Snowfall Places In India | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...