Kokan railway : पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावला.., नेमकं कारणं काय?

Team Agrowon

पावसाळी वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

Kokan railway | agrowon

वेगमर्यादा

पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ही वेगमर्यादा करण्यात आली आहे

Kokan railway | agrowon

वेग 40 किलोमीटर

त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग 40 किलोमीटर प्रतितास असेल.

Kokan railway | agrowon

वेळा बदलल्या

त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत.

Kokan railway | agrowon

31 ऑक्‍टोबरपर्यंत लागू

हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे.

Kokan railway | agrowon

24 तास गस्त

सर्वच धोकादायक ठिकाणी 24 तास गस्त असणार आहे.

Kokan railway | agrowon

गणेशोत्सव

या कालावधीत गणेशोत्सव सुद्धा येतो आहे. त्यामुळे वेळापत्रकातील कोकणवासियांसाठी महत्त्वाचे आहे.

Kokan railway | agrowon
support sharad pawar | agrowon
आणखी पहा...