Money Plant : मनी प्लांट चोरून लावायला पाहिजे का?

Anuradha Vipat

धारणा

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट चोरूनच लावला पाहिजे अशी एक प्रचलित धारणा आहे.

Money Plant | Agrowon

समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक

मनी प्लांट चोरून लावल्यास घरात अधिक समृद्धी आणि नशीब येते. ही एक जुनी अंधश्रद्धा आहे.

Money Plant | agrowon

प्रभाव

एखादी शुभ आणि धन आकर्षित करणारी वस्तू जितकी गुप्त ठेवाल तितका तिचा प्रभाव जास्त होतो.

Money Plant | agrowon

नकारात्मक ऊर्जा

चोरून लावल्यामुळे वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा त्या रोपट्यावर पडत नाही आणि ते अधिक चांगले वाढते.

Money Plant | agrowon

शुभ

भारतीय वास्तुशास्त्र आणि चीनी फेंगशुई मध्ये मनी प्लांटला खूप शुभ मानले जाते.

Money Plant | agrowon

गणेशजी

मनी प्लांट हे नेहमी आग्नेय कोनात लावले पाहिजे, कारण ही दिशा धनाचे देवता गणेशजींची मानली जाते.

Money Plant | agrowon

विषारी घटक

मनी प्लांट हवेतील काही हानिकारक विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते

Money Plant | agrowon

Bright Future : तुमचं भविष्य ठरतं तुमच्या संगतीवर!

Bright Future | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...