Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्र आणि वास्तूनुसार घरात काही खास वस्तू ठेवल्याने आर्थिक भरभराट होते.
घराच्या किंवा तिजोरीच्या उत्तर दिशेला कुबेर यंत्राची स्थापना केल्याने पैशांची कमतरता भासत नाही.
एकाक्षी नारळाला फक्त एकच डोळा असतो. हे नारळ साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते.
एकाक्षी नारळाला लाल कपड्यात गुंडाळून पूजेच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवल्याने घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो.
वास्तुशास्त्रानुसार, घरात वासरूला पाजणाऱ्या कामधेनु गाईची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ असते.
कामधेनु गाईची मूर्तीमुळे केवळ आर्थिक प्रगतीच होत नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख-शांती नांदते.
११ गोमती चक्र पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे.