Team Agrowon
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी १३ जुलै रोजी पेरिसला पोहचले. भारत आणि फ्रान्स यांच्यात मागील २५ वर्षाच्या सहभागी करार साजरा केला जात आहे.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी झाले होते. बॅस्टिल डे सोहळ्यासाठी मोदींना आमंत्रण करण्यात आलं आहे.
पंतप्रधान यांचा पॅरिस दौरा संरक्षण आणि अंतराळ, पायाभूत सुविधा आणि संस्कृती यासह विविध क्षेत्रात भारत-फ्रान्स संबंध मजबूत करण्यावर केंद्रित आहे.
मोदी यांनी सिनेटला भेट दिली, जिथे त्यांनी सिनेटचे अध्यक्ष जेरेड लार्चर यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, “सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्चर यांना भेटून आनंद झाला.
विविध क्षेत्रात भारत-फ्रेंच सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर देवाणघेवाण झाली.