Vel Amavasya : आमदार धीरज देशमुखांनी केली सहकुटुंब वेळा अमावस्या पुजा

टीम ॲग्रोवन

आमदार धीरज देशमुख यांनी आपल्या शेतात सहकुटुंब वेळा अमावस्या साजरी केली

Dhraj Deshmukh Photo's | Agrowon

यावेळी त्यांनी विधिवत पुजा करत काळ्या आईप्रती ऋण व्यक्त केले.

Dhraj Deshmukh Photo's | Agrowon

बाभळगाव येथील शेतात देवी-देवतांची मनोभावे पुजा केली.

Dhraj Deshmukh Photo's | Agrowon

यावेळी धीरज देशमुख यांनी शेतकरी बांधवांसमोरील सर्व संकटे टळावीत आणि शेतकऱ्यांना समृध्दी लाभावी, असे साकडे यावेळी घातले.

Dhraj Deshmukh Photo's | Agrowon

मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे कुठेही असले तरी हमखास आजच्या दिवशी बाभळगावमध्ये येत असत.

Dhraj Deshmukh Photo's | Agrowon

विलासरावही मोठ्या आनंदाने उत्सवात सहभागी व्हायचे.

Dhraj Deshmukh Photo's | Agrowon

यावेळी घरातील महिलांनीही पुजा केली.

Dhraj Deshmukh Photo's | Agrowon

दरम्यान. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेलगतच्या गावांमध्ये वेळा अमावस्या साजरी केली जाते.

Dhraj Deshmukh Photo's | Agrowon
cta image | Agrowon