Millipede On Cotton : कपाशीवर वाणी किडीचा डल्ला; शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा

Team Agrowon

-किडीला असंख्य पाय असल्याने या किडीला ‘मिलीपेड’ असे म्हणतात. हाताचा स्पर्श झाल्यास कीड गोल आकारात आकुंचित पावते. हे पैशाप्रमाणे दिसत असल्याने स्थानिक पातळीवर पैसा या नावाने ओळखली जाते.

millipede | Agrowon

-मिलिपीडच्या बहुतेक प्रजाती काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात, तर काही चमकदार रंगाच्या असतात.

millipede | Agrowon

-प्रौढ ६ ते ७ सेंमी लांब व ७-८ मिमी रुंदीचे असतात.

-या किडीमध्ये लहान (५ मिमी लांबी) व मोठ्या (६ ते ७ सेंमी लांबी) अशा दोन प्रजाती आढळतात.

millipede | Agrowon

-मादी ओलाव्याच्या ठिकाणी किंवा अर्धवट कुजलेल्या काडीकचरा, पीक अवशेषांमध्ये एकाच वेळी १० ते २५० पर्यंत अंडी घालते.

millipede | Agrowon

-ती उबल्यानंतर ७ ते १२ आठवड्यांनी लहान पिले बाहेर येतात. या किडीच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात आर्द्रता, उष्ण व दमट असलेले वातावरण पोषक असते.

millipede | Agrowon

-वर्षभर सुप्तावस्थेत राहते. मे महिन्यातील पूर्वमोसमी व जून महिन्यातील पावसाने पुढील जीवनक्रम चालू होतो.

millipede | Agrowon
Rupali Chakankar | Agrowon
आधिक पाहण्यासाठी