Sanjana Hebbalkar
सध्या राज्य सरकार केंद्र सरकार 2023 हे तृणधान्याचं वर्ष म्हणून साजर करत आहेत. त्यामुळे आता तृणधान्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
बाजरीच महाराष्ट्रातील लागवडीच क्षेत्र घटलं आहे. तरीदेखील बाजरीचे काही ठराविक वाण शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देऊ शकतात
बाजरी हे त भरडधान्य वर्गातीलच पीक आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजरी पट्ट्यांपैकी खानदेशचा समावेश होतो. या भागात खरिपासह उन्हाळी हंगामातही बाजरी असते.
हे जे वाण आहे ते रोगास प्रतिकारक आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन 20 ते 30 किलोप्रतिहेक्टर आहे.
या वाणाला 44 दिवसांनी फुलं येतात. तर पिकण्याचा कालावधी 71 दिवसांचा असतो. या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन 55 प्रतिकिलोहेक्टर आहे.
हे वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक आहे. घट्ट कणीस व टपोरे दाणे देतं. यामध्ये फुटव्यांचे प्रमाण अधिक.प्रति १००० दाण्यांचे वजन १५ ते १८ ग्रॅम इतकं भरते.
कृषी विद्यापीठाने केलेल्या अभ्यानुसार या जातीचे वाण प्रति एकर 18 क्विंटलपर्यत उत्पादन देतं. हे वाण 75 ते 80 दिवसात पिकतं. शिवाय जास्त कोरडा चारा व उत्पन्न देत.