Heat Wave : महाराष्ट्राचा पारा ४२ अंशावर; कशामुळे आली उष्णतेची लाट

Team Agrowon

मोचा वादळ

मोचा वादळ बंगालच्या उपसागरात सक्रीय झाल्याने देशभऱातील वातावरणात मोठे बदल होत आहे.

Heat Wave | agrowon

किनारपट्टी भागात प्रभाव

या चक्रीवादळाचा सध्यातरी पूर्व किनार पट्टीचा भाग वगळता प्रभाव नाही. त्यामुळे देशात इतर भागात तापमान वाढत आहे.

Heat Wave | agrowon

उष्णतेची लाट

हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे

Heat Wave | agrowon

जळगाव @ 45.8

गेले तीन दिवस जळगाव, नागपूर आणि पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारीही जळगाव येथे ४५.८ अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

Heat Wave | agrowon

पाणी पिण्याचा सल्ला

उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना दिवसभरात वारंवार पाणी प्यावे.

heat wave | agrowon

घराबाहेर पडणा टाळणे

उन्हात घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर डोक्यावर टोपी घाला. उष्णतेच्या लाटेपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी गॉगल वापरा.

heat wave | agrowon

उच्चांकी तापमान

पुढील 72 तासांत यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

heat wave | agrowon
heatwave | agrowon