Sanjay Raut : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भेट

Team Agrowon

संजय राऊत यांना 103 दिवसांनंतर जामीन मिळाला.

Sanjay Raut | Sanjay Raut FB Page

त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे कुटुंबियांची मातोश्रीवर भेट घेतली.

Sanjay Raut | Sanjay Raut FB Page

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Sanjay Raut | Sanjay Raut FB Page

आदित्य ठाकरे यांना संजय राऊत यांनी मारलेली मिठी

Sanjay Raut | Sanjay Raut FB Page
cta image | Agrowon
क्लिक करा