Indian Sandalwood : पित्तनाशक, आग कमी करण्यासाठी फायदेशीर चंदन

Team Agrowon

अतिशय थंड गुणात्मक चंदन पित्तनाशक, आग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Indian Sandalwood | Agrowon

औषध म्हणून पोटात घेण्यासाठी श्‍वेतचंदन वापरले जाते. लेप लावण्यासाठी रक्तचंदन उगाळून वापरले जाते.

Indian Sandalwood | Agrowon

उन्हात जास्त काळ राहिल्यामुळे चेहरा काळवंडतो आणि आग होते. अशावेळी चंदन, ज्येष्ठमध पावडर, अनंतमूळ यांचा लेप लावावा.

Indian Sandalwood | Agrowon

काही लोकांना उन्हाळ्यात आणि ऑक्‍टोबर हीटमध्ये नाकातून रक्त येते. अशावेळी १ ग्लास पाण्यामध्ये १/४ चमचा उगाळलेले चंदन घालून पिण्यास द्यावे.

Indian Sandalwood | Agrowon

जास्त ताप आल्यास चंदन आणि कापूर यांचा एकत्रित लेप कपाळावर लावावा. लेपामुळे दाह कमी होतो. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटात औषधे घ्यावीत.

Indian Sandalwood | Agrowon

लहान, नवजात बाळाला अभ्यंग (मालिश) करण्यासाठी चंदनाच्या तेलाचा उपयोग केला जातो.

Indian Sandalwood | Agrowon

चेहऱ्यावर तारुण्यपीटिका, उष्णतेचे फोड येत असल्यास, चंदन उगाळून फोडांवर लावावे.

Indian Sandalwood | Agrowon