BailPola : मी आणि बैल भाग दोन

Team Agrowon

राज्यातील ऊस गाळप हंगाम महत्त्वाचा असतो. या दरम्यान ऊस तोड वाहतुकीसाठी बैल महत्वाचा असतो.

Bail | संजय झिंजाड

शेतात वखर चालवताना बैल जोड आणि शेतकरी

Bail | संजय झिंजाड

महाराष्ट्रात बैलांच्या शर्यतीला एक वेगळं महत्त्व आहे. या निमित्ताने बैलांची विशेष काळजी घेतली जाते.

Bail | संजय झिंजाड

ऊसाच्या फडात बसलेला बैल

Bail | संजय झिंजाड

शेत कामात जुंपलेली बैल जोड

Bail | संजय झिंजाड

भात लागवडीसाठी बैलांच्या मदतीने मशागत करताना शेतकरी

Bail | संजय झिंजाड

दावणीला उभा असलेला बैल. शेता काम केल्यानंतर दावणीला बांधून वैरण टाकलेली आहे.

Bail | संजय झिंजाड

गाडीबैल जुंपलेली असताना गवताची वैरण घेऊन जाणारे शेतकरी.

Bail | संजय झिंजाड
cta image | Agrowon