Bailpola : मी आणि बैल भाग एक

Team Agrowon

संजय झिंजाड यांनी बैलांची वेगवेगळ्या पद्धतीने टिपलेले फोटो या सिरिजमध्ये पाहायला मिळतील.

Bailpola | संजय झिंजाड

शेतकऱ्याचा सखा अशी ओळख बैलाला दिली जाते. बैल आणि गाडी या फोटोत दिसत आहेत.

Bailpola | संजय झिंजाड

काळाच्या ओघात नामशेष होत चाललेली बैलगाडी आणि गाडीत रचलेले फास दिसत आहेत.

Bailpola | संजय झिंजाड

शेतीकामासाठी बैलाचा वापर आजही केला जातो. त्यांचे उदाहरण देणारे चित्र.

Bailpola | संजय झिंजाड

पावसाळ्यात बैलांची अंग चिखलाने भरते. अशाच एका बैल जोडीचा मालक आणि बैल.

Bailpola | संजय झिंजाड

वर्षभर कष्ट उपसणाऱ्या बैलाची कृतज्ञता म्हणून बैलपोळा सण साजरा केला जातो.

Bailpola | संजय झिंजाड

दिवस मावळल्यानंतर गायवाड्याकडे निघलेली जनावरं.

Bailpola | संजय झिंजाड

शेतातील मशागतीला निघालेली पांढरे शुभ्र दिसणारी खिलार जोड

Bailpola | संजय झिंजाड

मशागत करताना बैलजोड आणि औत चालवताना शेतकरी.

Bailpola | संजय झिंजाड
cta image | Agrowon