Palkhi Sohala : पहिले गोल रिंगण पावसाच्या सरीत अन् माऊलीच्या गजरात संपन्न!

Team Agrowon

डौलाने फडकणाऱ्या पताका

विठ्ठल- वारकरी प्रेमाचे आर्त प्रकट करणारे दिंड्यांमधून गायले जाणारे अभंग...डौलाने फडकणाऱ्या पताका...

Vari | Facebook Dindi

अखंड जयघोष

रथाला डोळ्यांचे पारणे फेडणारी केलेली आकर्षक फुलांची सजावट, प्रचंड रखरखते उन्ह तरीही मुखी ‘माऊली-माऊली’ नामाचा अखंड जयघोष अशा भक्तिमय वातावरणात

Vari | Facebook Dindi

ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी

श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता.२३) सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश केला.

Vari | Facebook Dindi

स्वारांच्या अश्वांचे आगमन

शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास माऊलींच्या नगाऱ्यांचे पाठोपाठ माऊलींच्या व स्वारांच्या अश्वांचे आगमन झाले.

Vari | Facebook Dindi

फटाक्यांची आतषबाजी

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या वेळी सातपुते व मोहिते-पाटील यांनी अश्वांचे पूजन केले.

Vari | Facebook Dindi

माऊलींच्या रथांचे आगमन

दिंड्यापाठोपाठ पावणे अकरा वाजता माऊलींच्या रथांचे आगमन झाले. रथाचे सारथ्य विखे पाटील, मोहिते-पाटील यांनी केले. पालखी सोहळा नातेपुतेत मुक्कामी विसावला.

Vari | Facebook Dindi
Rupali Chakankar | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा