Health Benefits Of Masoor Dal : मसूर डाळीचे आरोग्यादायी फायदे

Team Agrowon

मसूर डाळ

मसूरच्या डाळीमध्ये अनेक प्रकारचे आरोग्यदायी गुणधर्म असतात.

Masoor Dal | Agrowon

अँटीऑक्सिडेंट

मसुरीच्या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात.

Masoor Dal | Agrowon

वजन कमी करण्यासाठी

शरिरातील वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात मसूर डाळीचा समावेश असावा.

Masoor Dal | Agrowon

रक्तातील साखरेचा त्रास

रक्तातील साखरेचा त्रास असणाऱ्यांसाठीही या डाळीचे सेवन फायदेशीर आहे.

Masoor Dal | Agrowon

पचनक्रिया

मसूर डाळीमध्ये असणाऱ्या फायबर या घटकामुळे जेवण पचण्यास मदत होते.

Masoor Dal | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

तसेच शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही मसूर डाळ फायदेशीर आहे.

Masoor Dal | Agrowon

हाडांची मजबुती

तसेच आहारात मसूर डाळ घेतल्यास दात आणि हाडांच्या मजबुत होण्यासाठी फायदा होतो.

Masoor Dal | Agrowon
Farmer CIBIL | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....