Swapnil Shinde
गतवर्षी १४ हजार रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते.
यंदाही कपाशीचे दर वाढणार या आशेने ८ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे.
विदर्भातील गावागावांत अनेकाच्या ओसरीत तर कुणाच्या माळ्यावर कापूस रचून ठेवलेला आहे.
हंगामाच्या सोयीसाठी ही दर घसरण सहन करीत शेतकऱ्यांनी कपाशीची विक्री केली.
मागील काही दिवसांपासून कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून दराची घसरण सुरू आहे. आता ७ हजार २०० रुपयांवर आहेत.
यातच बाजार समित्यांनी कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे
यावर पर्याय म्हणून सरकारने वर्षभर सुरू असणारे हमीभाव खरेदी विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.