Mango Orchard Management : आंबा बागेत अनियमित बहार येण्याची कारणे काय आहेत?

Team Agrowon

अनियमित बहार विकृतीला टाळण्यासाठी मोहोर येण्याच्या काळात ढगाळ हवामानात पाऊस पडत असल्यास भुरी, करपा व तुडतुड्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीडनाशक तसेच बुरशीनाशकाची फवारणी करावी.

Agrowon

संजीवकांची फवारणी करुन फळगळ कमी करता येते. जसे एन, ए. ए. १० पीपीएम तीव्रतेच्या दोन फवारण्या कराव्यात.

Agrowon

पहिली फवारणी फळे वाटाण्या एवढी असताना तर दुसरी फवारणी फळे बोराएवढी झाल्यानंतर करावी.

Agrowon

पॅक्लोबुट्रोझोल ५ ग्रॅम प्रती झाड, झाडाच्या बुंध्याभोवती खोदलेल्या छोट्या खड्ड्यात समप्रमाणात ओतावे त्यानंतर हे खड्डे लगेच मातीने बुजवून घ्यावेत.

Agrowon

सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाला सुरवातीची काही वर्षे नियमित फळधारणा होते

Agrowon

जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे बहारामध्ये अनियमितता आढळून येते आणि नंतर एका वर्षा आड फळधारणा होते.

Agrowon
cta image | Agrowon