Mango Eating Precautions : आंबा खाताना कोणती काळजी घ्याल?

Anuradha Vipat

आरोग्यासाठी फायदेशीर

आंबा हा फळांचा राजा असला तरी, तो खाताना काही गोष्टींची काळजी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Mango Eating Precautions | agrowon

खाण्यापूर्वी

आंबे खाण्यापूर्वी किमान १ ते २ तास थंड पाण्यात भिजवून ठेवावेत. भिजवल्यामुळे आंब्यावरील कीटकनाशके आणि रसायनेही स्वच्छ होतात.

Mango Eating Precautions | Agrowon

खाण्याची वेळ

आंबा नेहमी सकाळी किंवा दुपारी खाणे उत्तम. रात्री उशिरा आंबा खाणे टाळावे.

Mango Eating Precautions | Agrowon

मर्यादित प्रमाणात

आंबा चवीला रसाळ असला तरी तो अतिप्रमाणात खाऊ नये. एका दिवसात एक ते दोन मध्यम आंबे पुरेसे आहेत.

Mango Eating Precautions | agrowon

दूध आणि आंब्याचे मिश्रण

आयुर्वेदानुसार, आंबट फळे आणि दूध यांचे एकत्र सेवन टाळावे.

Mango Eating Precautions | Agrowon

मधुमेही व्यक्ती

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज भरपूर असतात. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावा. 

Mango Eating Precautions | Agrowon

नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे

ज्या आंब्याचा रंग नैसर्गिक आहे आणि देठापाशी छान सुगंध येतो, असेच आंबे निवडावे

Mango Eating Precautions | agrowon

Horoscope 22 April 2026 : आजचा दिवस उत्साहाचा राहील, मानसिक शांतता लाभेल

Horoscope 22 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...