Anuradha Vipat
महाशिवरात्रीचा दिवस भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ असतो.
जर तुम्हाला नोकरीत प्रगती किंवा व्यावसायात यश हवे असेल, तर १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हे विशेष उपाय नक्की करून पहा.
महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक करावा. यामुळे नोकरीतील अडथळे दूर होतात.
भगवान शिवाला पांढरी फुले अर्पण केल्याने कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारते.
१०८ बेलपत्रांवर श्वेत चंदनाने 'ॐ नमः शिवाय' लिहून ती शिवलिंगावर अर्पण करा.
व्यवसायात आर्थिक चणचण भासत असेल, तर उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करा.
महाशिवरात्रीच्या रात्री शिवमंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावावा.