Khillar Cow : महाराष्ट्राची शान खिल्लार

Team Agrowon

या गोवंशात प्रांतानुसार काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार अशा उपजाती आहेत.

Khillar Cow | Agrowon

 या वंशाची गाय दिवसाला ३ ते ६ लिटर दूध देते. 

Khillar Cow | Agrowon

उत्तम पैदाशीसाठी खिल्लार पालकाने सर्वप्रथम आपली गाय खिल्लारचा कोणत्या उपजाती मध्ये मोड़ते, हे जाणून घेतल पाहिजे व त्यानुसार त्या उपजातीचा वळूची निवड केली पाहिजे. 

Khillar Cow | Agrowon

या गोवंशाचा रंग सहसा पांढरा असतो. काही प्रमाणात किंचीत मळकट रंग सुद्धा आढळतो. कातडी घट्ट चितकलेली व चमकदार असते. 

Khillar Cow | Agrowon

ज्या बैलाची / गाईची शिंगे, डोळ्याचा कड़ा, पापण्या, नाकपूड़ी, खुर, शेपुटगोंडा इत्यादी गोष्टी काजळा प्रमाणे गड़द काळे असतात व शरीर पांढरे शुभ्र असते त्यांना काजळी खिल्लार म्हणून संबोधले जाते. 

Khillar Cow | Agrowon

कोसा हे रंगाचे वर्णन असुन हा रंग फ़िकट बाज़रीच्या रंगा सारखा असतो. चेहऱ्या वरील ठीपक्या (चित्रापणा) मूळे गाय/बैल तसेच वासरू आकर्षक व लक्ष वेधक ठरतात.

Khillar Cow | Agrowon
Indian Flower Market | Agrowon