Maha Pashudhan Expo 2023 : पशुधन प्रदर्शनात विविध जातींचे पशुधन पाहण्याची संधी

Team Agrowon

राज्यस्तरीय पशुधन प्रदर्शनाचे शिर्डी येथे आयोजन

Maha Pashudhan Expo 2023 | Agrowon

पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

Maha Pashudhan Expo 2023 | Agrowon

महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे ९० विविध जातींच्या जनावरे, पशुपक्षांचा सहभाग

Maha Pashudhan Expo 2023 | Agrowon

प्रदर्शनात देशभरातील विविध जातींच्या देशी गायी पाहण्याची शेतकऱ्यांना संधी

Maha Pashudhan Expo 2023 | Agrowon

गीरजाफर रेडा, मुऱ्हा रेडा व म्हैस यासारख्या म्हशींच्या जातीही प्रदर्शनात पाहता येणार

Maha Pashudhan Expo 2023 | Agrowon

तसेच वेगवेगळ्या जातींच्या शेळ्या-मेंढ्याही प्रदर्शनात सहभागी

Maha Pashudhan Expo 2023 | Agrowon

या प्रदर्शनातील सहभागी पशु-पक्ष्यांमधून सर्वोत्कृष्ट पशुधनाची निवड करून पशुपालकांना सन्मानित केले जाणार आहे.

Maha Pashudhan Expo 2023 | Agrowon