Lumpy Skin : वासरांतील लम्पी स्कीन रोगाला कसं रोखाल?

Team Agrowon

लम्पी स्कीन आजाराचा प्रसार प्रामुख्याने कीटकांद्वारे होतो. हे लक्षात घेऊन गोठ्याची स्वच्छता ठेवावी. 

Lumpy Skin Disease management In Calf | Agrowon

अति थंड, अति आर्द्र तसेच अति पाऊस इत्यादी वातावरणातील बदलांमुळे वासरांच्या शरीरावर ताण येऊन प्रतिकारशक्ती कमी होते.

Lumpy Skin Disease management In Calf | Agrowon

नवजात वासराचे प्रतिकूल वातावरणापासून संरक्षण करावे. 

Lumpy Skin Disease management In Calf | Agrowon

वासरांचा गोठा व परिसर स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करून जाळून टाकावा. गोठ्याचा पृष्ठभाग फ्लेमगनने जाळून घ्यावा, जेणेकरून कीटकांची नवीन उत्पत्ती रोखता येईल.

Lumpy Skin Disease management In Calf | Agrowon

नवजात वासरांना पिसवांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास गोठा स्वच्छ करून घ्यावा. ४ टक्के मिठाच्या द्रावणाची गोठ्याची फवारणी करावी.

Lumpy Skin Disease management In Calf | Agrowon

ज्या ठिकाणी जनावरांचे शेण साठवले जाते, त्या जागेवर पॉलिथिन शीटने आच्छादित करावे. त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

Lumpy Skin Disease management In Calf | Agrowon
cta image | Agrowon
Click Here