Nail Cutting Myth : शनिवारच्या दिवशी नखे का कापू नयेत?

Anuradha Vipat

कारणे

शनिवारच्या दिवशी नखे कापू नयेत यामागे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे आहेत.

Nail Cutting Myth | Agrowon

अशुभ

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारचा दिवस काही कामांसाठी अशुभ मानला जातो.

Nail Cutting Myth | Agrowon

शनिदेवाचा प्रभाव

असे मानले जाते की शनिवार या दिवशी नखे किंवा केस कापल्याने शनिदेव नाराज होतात.

Nail Cutting Myth | Agrowon

अडचणी

शनिवार या दिवशी नखे कापल्याने घरात दारिद्र्य येते आणि जीवनात अडचणी वाढू शकतात.

Nail Cutting Myth | Agrowon

ग्रहदोष

शनिवारच्या दिवशी नखे कापल्यास शनि ग्रहाचा नकारात्मक प्रभाव वाढतो आणि शनिदोष लागू शकतो

Nail Cutting Myth | Agrowon

आयुर्वेदिक

प्राचीन काळात, जेव्हा वीज नव्हती, तेव्हा अंधार पडल्यावर नखे किंवा केस कापले जात नसत.

Nail Cutting Myth | Agrowon

समर्पित

शनिवार हा दिवस सूर्य पुत्र आणि नऊ ग्रहांपैकी सर्वात महत्वाचा असलेल्या शनिदेवाला समर्पित आहे.

Nail Cutting Myth | Agrowon

Social Media Privacy : सोशल मीडिया वापरताय? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Social Media Privacy | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...