Massive Lithium Reserves Found : जम्मू-काश्मीरनंतर राजस्थानमध्ये सापडला पांढऱ्या सोन्याचा साठा

Team Agrowon

जीएसआयचा सर्व्हे

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या (GSI) सर्वेक्षणामध्ये जम्मू-काश्मीरनंतर राजस्थानच्या जमिनीत लिथियमचा मोठा सापडला आहे.

lithium reserves | agrowon

काश्मीरपेक्षा मोठा साठा

जम्मू-काश्मीरमध्ये काही महिन्यांपूर्वी सापडलेल्या लिथियम साठ्यांपेक्षा राजस्थानातील साठे मोठे असल्याचे सांगण्यात येत आहे.

lithium reserves | agrowon

नागौर जिल्ह्यात खाण

नागौर जिल्ह्यातील डेगानामध्ये साठे सापडले आहेत. या साठ्या ५९ लाख टनापेक्षा जास्त लिथियम असण्याचा अंदाज आहे

lithium reserves | agrowon

चीनकडून आयात

भारतामध्ये बहुतांश प्रमाणात चीनमधून लिथियमची आयात होते

lithium reserves | agrowon

भारत आता पुरवठादार

नव्या साठ्यांमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारत महत्त्वाचा पुरवठादार देश म्हणून समोर येऊ शकतो

lithium reserves | agrowon

बॅटरीत लिथियमचा वापर

स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये लिथियमचा वापर होतो.

lithium reserves | agrowon

भारताचे महत्व

इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांच्या वाढत्या वापरामुळे लिथियम साठे असणाऱ्या देशांनाही महत्त्व आले आहे

lithium reserves | agrowon

इलेक्ट्रिक वाहने स्वस्त

यामुळे बॅटऱ्यांच्या किमती आवाक्यात आल्याने इलेक्ट्रिक वाहनाच्या क्षेत्राला फायदा होऊ शकतो.

lithium reserves | agrowon
ginger | agrowon