Anuradha Vipat
लिपस्टिकचा योग्य शेड निवडणे हे केवळ आवडीवर नसून त्वचेच्या टोनवर आणि अंडरटोनवर अवलंबून असते.
त्वचेचा रंग पाहून लिपस्टीकचा शेड निवडा. गोऱ्या त्वचेसाठी पिंक किंवा कोरी शेड्स चांगले दिसतात.
ओठांचा आकार पाहून लिपस्टीकचा शेड निवडा. पातळ ओठांसाठी लाइट शेड्स चांगले दिसतात, तर जाड ओठांसाठी डार्क शेड्स चांगले दिसतात.
बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी बोल्ड शेड्स चांगले दिसतात, तर शांत व्यक्तिमत्त्वासाठी लाइट शेड्स चांगले दिसतात.
पार्टी किंवा फेस्टिवलसाठी बोल्ड शेड्स चांगले दिसतात, तर ऑफिस किंवा कॉलेजसाठी लाइट शेड्स चांगले दिसतात.
तुमच्यावर गडद शेड्स जसे की चॉकलेट ब्राऊन, डार्क बेरी, वाईन किंवा मरून अतिशय उठावदार दिसतात.
गडद रंगाऐवजी फिकटकिंवा ग्लॉसी लिपस्टिक लावा, यामुळे ओठ मोठे दिसतात.