Soybean Market: सोयाबीन विक्रीसाठी बाजारात रांगा

 गोपाल हागे

दीपावलीचे पर्व सुरु असतानाच रब्बी हंगामाला प्रारंभ झाला.

Soybean In Market | Gopal hange

त्यामुळे आता पैशाची तजवीज करण्यासाठी बाजारात सोयाबीन विक्री वाढली.

Soybean In Market | Gopal hange

अकोला बाजार समितीत सुमारे पाच हजार पोत्यांची आवक होत आहे.

Soybean In Market | Gopal hange

सोयबीन विक्रीसाठी वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

Soybean In Market | Gopal hange

शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले आहे.

Soybean In Market | Gopal hange
cta image | Agrowon