Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात योग्य स्नॅक्स असणे खूप महत्त्वाचे असते.
चणे खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
फळांमध्ये पाण्याची मात्रा जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते.
सुकामेवा शरीराला आवश्यक ऊर्जा देतात आणि भूक नियंत्रित ठेवतात.
मटकी, मूग किंवा चवळीला मोड आणून केलेली कोशिंबीर हा एक उत्तम आणि पचायला हलका स्नॅक आहे.
इडली/ढोकळा हे पदार्थते पचायला खूप सोपे होतात. हे तेलकट नसतात
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनासाठी फायदेशीर आहेत. तसेच, त्यात प्रोटीन असल्यामुळे पोट भरते.