Pandharpur Wari : विठ्ठलाच्या नामघोषात भान हरवलेली वारकरी

Team Agrowon

दरवर्षी महाराष्ट्रातील लाखो भाविक पंढरपुरच्या दिशेने निघतात.

Wari | Sharad Patil

त्यांना आस असते ती त्यांच्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची.

Wari | Sharad Patil

विठ्ठलाच्या नामघोषाचा गजर करत वारकरी मंडळी पायी चालू लागतात.

Wari | Sharad Patil

भेदाभेद अमंगळ मानणाऱ्या वारीत लहानथोरा सहित सगळेच सामील होतात.

Wari | Sharad Patil

अशाच एका वारीतला डोक्यावर विठूरायाच्या मूर्ती घेऊन चालू लागलेला वारकरी.

Wari | Sharad Patil

विठ्ठलाच्या स्मरणात दंग झालेली वारकरी मंडळी.

Wari | Sharad Patil
Maharashtra Kesari | Agrowon