Team Agrowon
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मागील 24 तासांच्या कालावधीत सामान्यपेक्षा 2 ते 12 पट जास्त पाऊस झाला
या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला असून ठिकठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडल्या आहे.
हिमाचलमध्ये 140 पॉवर ट्रान्सफॉर्मर खराब झाल्या वीज पुरवठा खंडित झाले.
७० किलोमीटर लांबीचा मंडी-पंडोह-कुल्लू रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
ढगफुटी झाल्यामुळे हजारो पर्यटक अडकले
मुसळधार पावसामुळे 301 रस्ते बंद झाले आहेत.
रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने 390 जेसीबी, डोझर आणि टिप्पर तैनात करण्यात आले आहेत.
वाहतूक आणि पर्यटन पोलिसांनी सूचना जारी करून लोकांना अनावश्यक प्रवास टाळावा आणि नदी-नाल्यांजवळील ठिकाणी न जाण्यास सांगितले आहे.